"रोसेटा (अंतराळयान)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Rosetta.jpg|इवलेसे|रोसेटा अवकाशयान]]
युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम आखली होती. [[ ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू‎]] या वर [[फिली अवतरक]] उतरवणे हा या मोहिमेतील महत्त्वाचा भाग होता. या मोहिमेत अमेरिकेच्या [[नासा]] या संस्थेचाही सहभाग आहे. या मोहिमे अंतर्गत रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. १२ नोव्हेंबर २०१४ मध्ये पोहोचलेले रोसेटा हे यान ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतू ला प्रदक्षिणा घालते आहे. या मोहिमेची सुरुवात २ मार्च २०१४ मध्ये झाली. इ.स. २०१४ मध्ये रोसेटा यान धूमकेतूच्या कक्षेत पोहोचले. [[सौरमाला|सौरमालेची]] निर्मिती कशी झाली, [[पृथ्वी]]ची निर्मिती कशी झाली व धूमकेतूंमधून [[जीवसृष्टी]] पृथ्वीवर आली काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्या साठी ही मोहिम आखली गेली आहे.
==नाव==