"० (संख्या)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:2064 aryabhata-crp.jpg|इवलेसे|शून्य संकल्पनेचा वापर करून विवीध गणिते करणारा [[आर्यभट्ट]] यांचा भारतातला पुतळा.]]
शून्य (चिन्ह: ०) ही संकल्पना [[गणित|गणितशास्त्रात]] एक [[संख्या]] व स्थान-मूल्य दर्शक म्हणून वापरली जाते. शून्य व त्यावर आधारित [[दशमान पद्धत]] ही [[भारत|भारतीयांनी]] जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यापूर्वी मोठ्या संख्या लिहिणे वा त्यांची गणिते करणे अत्यंत किचकट असे.
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/०_(संख्या)" पासून हुडकले