"टीजीव्ही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 55 langlinks, now provided by Wikidata on d:Q129337
छो Cd41-0015g.gif या चित्राऐवजी Cd41-0015g.png हे चित्र वापरले.
ओळ ३:
 
१९७०च्या दशकात आल्स्टॉम ह्या फ्रेंच कंपनीने टीजीव्ही प्रकल्पाचा विकास केला व २७ सप्टेंबर १९८१ रोजी पहिली टीजीव्ही रेल्वे [[पॅरिस]] व [[ल्योन]] शहरांदरम्यान धावली. उद्घाटनाच्या वेळी टीजीव्ही ही जगातील केवळ चौथी दृतगती रेल्वे होती. आजच्या घडीला टीजीव्ही ही जगातील सर्वात वेगवान पारंपारिक ([[मॅग्लेव्ह]]चा अपवाद वगळता) रेल्वे आहे. ३ एप्रिल २००७ रोजी टीजीव्हीने ५७४.८ किमी/तास (३५७.२ मैल/तास) इतक्या वेगाचा विक्रम नोंदवला.<ref>{{cite news|दुवा=http://www.foxnews.com/story/0,2933,263542,00.html|शीर्षक=French Train Hits 357 mph Breaking World Speed Record|date=4 April 2007|publisher=foxnews.com|accessdate=11 February 2010}}</ref> आजवर टीजीव्हीने वेगाचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
[[चित्र:Cd41-0015g.gifpng|right|thumb|250 px|टीजीव्हीने प्रस्थापित केलेले विक्रम]]
 
सुरुवातीला मिळालेल्या प्रचंड यश व लोकप्रियतेमुळे फ्रान्समध्ये विसाव्या शतकाच्या अखेरीस अनेक टीजीव्ही मार्ग चालू करण्यात आले. सध्या फ्रान्समध्ये १,८९७ किमी लांबीचे टीजीव्हीसाठी बनवण्यात आलेले विशेष [[लोहमार्ग]] अस्तित्वात असून ९ मार्गांवर टीजीव्ही सेवा कार्यरत आहे. अनेक टीजीव्ही मार्ग फ्रान्सला [[युरोप]]ातील इतर देशांसोबत जोडतात, ज्यांमध्ये [[खाडी भुयार|चॅनल टनेल]]मधून धावणार्‍या व [[इंग्लंड]]ला फ्रान्स व [[बेल्जियम]]सोबत जोडणार्‍या युरोस्टार ह्या सेवेचा समावेश आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/टीजीव्ही" पासून हुडकले