"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 33 langlinks, now provided by Wikidata on d:Q69906
No edit summary
ओळ ६:
| ICAO = AIC
| callsign = AIRINDIA
| स्थापना = [[इ.स.जुलै १९३२|१९३२]]१९३० (टाटा एअरलाइन्स म्हणून)
| बंद =
| विमानतळ =<div>
*[[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (मुंबई)
*[[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (दिल्ली)
*[[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (चेन्नई)
*[[नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (कोलकाता)
</div>
| मुख्य_शहरे =
<div>
*[[चेन्नईहाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (हाँग काँग)
*[[सुवर्णभूमीसिंगापूर चांगी विमानतळ]] (सिंगापूर)
*[[लंडनकेंपेगौडा हीथ्रोआंतरराष्ट्रीय विमानतळ]] (बंगळूर)
*[[राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (हैदराबाद)
*[[सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (अहमदाबाद)
*[[त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (त्रिवेंद्रम)
*[[कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (कोची)
</div>
| फ्रिक्वंट_फ्लायर = फ्लाईंग रिटर्न्स
| एलायंस = [[स्टार अलायंसअलायन्स]] (२००८जुलै २०१४ पासून))<ref>[http://indiaaviationatwonline.aerocom/newsfinance-data/index.php?option=com_content&task=view&id=5265&Itemid=59air-india-join-star-alliance-july-11]</ref>
| उपकंपन्या = [[एअर इंडिया एक्सप्रेस]], [[एअर इंडिया रीजनल]], [[एअर इंडिया कार्गो]], [[इंडियन एरलाइन्स]], [[पवन हंस]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = २२७१००
| मुख्य कंपनी = एअर इंडिया लिमिटेड
| ब्रीदवाक्य = ''Your Palace in the Sky'' (आकाशातील तुमचा महाल)
| मुख्यालय = [[मुंबईनवी दिल्ली]], [[भारत]]
| मुख्य व्यक्ती = [[जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा|जे.आर.डी. टाटा]] (संस्थापक)<br />रोहित नंदन (सी.इ.ओ.)
| मुख्य व्यक्ती = व्ही. तुलसीदास ([[अध्यक्ष]])
| संकेतस्थळ = [http://home.airindia.in संकेतस्थळ]
}}
'''एअर इंडिया''' ही [[भारत]] देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. [[इंडिगो एअरलाइन्स|इंडिगो]] व [[जेट एअरवेज]] खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.
'''एअर इंडिया''' ही [[भारत|भारतातली]] पहिली विमान कंपनी आणि भारताची ध्वजवाहक राष्ट्रीय विमानसेवा (National Flag Carrier) आहे.
 
एके काळी [[भारतीय उपखंड]]ामधील सर्वात मोठी विमानकंपनी असलेल्या एअर इंडियाचा एकूण वाहतूकीमध्ये ६० टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एअर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. सप्टेंबर २००७ ते मे २०११ दरम्यान भारतीय विमानवाहतूकीमधील एअर इंडियाचा वाटा १९.२ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर घसरला. २०११ मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. ह्याच वर्षी [[इंडियन एरलाइन्स]]ला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एअर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. २०१४ मध्ये एअर इंडियाला [[स्टार अलायन्स]] ह्या जागतिक विमानसंघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
 
==इतिहास==
 
==कंपनीची रचना==
 
==गंतव्यस्थाने==
 
==ताफा==
 
[[चित्र:Mascotte Air India.jpg|right|300 px|thumb|एअर इंडियाचा महाराजा]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले