"बाजरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''बाजरी (इंग्रजी: Pearl Millet)''' हे एक प्रकारचे धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान < २०० मिमी.) लागते. बाजरीचे उत्पादन [[भारत]] आणि [[आफ्रिका]] येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर [[अमेरिका]] देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरुन पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी - प्रामुख्याने [[भाकरी]] बनवण्यासाठी - मोठ्या प्रमाणावर केला जातो.
 
[[वर्ग:धान्य]]
 
[[en:Pearl Millet]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाजरी" पासून हुडकले