"ह.मो. मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
ह.मो. मराठेंच्या ’काळेशार पाणी’ ही कादंबरीही आधी [[साधना]]त आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. [[ना.सी. फडके]] यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांत दोन तट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हातार्‍यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. [[साधना]]चे विश्वस्त [[एस.एम. जोशी]] यांनी १९७३च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढवू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला.
 
ह.मो. मराठी हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिकाणिनवशक्तीमार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या [[लोकप्रभा]] साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. .
 
==मराठी साहित्य संमेलनापूर्वी केलेले निवेदन==