"कात्यायनी विद्महे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''कात्यायनी विद्महे''' या [[तेलुगु]] भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या साहित्याआकाशमलो संगम या निबंध संग्रहास २०१३ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. कात्यायनी विद्महे सुप्रसिध्द शिक्षक व टिकाकार असलेल्या [[रामकोटी शास्त्री]] यांच्या कन्या आहेत.
 
{{DEFAULTSORT:विद्महे, कात्यायनी}}
[[वर्ग:तेलुगू लेखक]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]