"प्रेशर कुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''प्रेशर कुकर''' हे एक अन्न शिजवण्याचे आधुनिक साधन आहे.
 
इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरचे कार्यतत्व 'दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे' हे आहे.
'प्रेशर कुकर' हे एक अन्न शिजवण्याचे आधुनिक साधन आहे.
 
इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरचे कार्यतत्व 'दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे' हे आहे.
 
जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.
Line १० ⟶ ९:
१. वेळ कमी लागतो.
 
२. [[इंधन|इंधनाची]] बचत होते.
 
३. तापमानाचे समान वितरण झाल्याने अन्न समान रुपामध्ये शिजते.