"कात्यायनी विद्महे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कात्यायनी विद्महे या तेलुगु भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आ...
 
ओळ १:
कात्यायनी विद्महे या तेलुगु भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या साहित्याआकाशमलो संगम या निबंध संग्रहास २०१३ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कात्यायनी विद्महे सुप्रसिध्द शिक्षक व टिकाकार असलेल्या [[रामकोटी शास्त्री]] यांच्या कन्या आहेत.
 
[[वर्ग:तेलुगू लेखक]]