"वाशिम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
J (चर्चा)यांची आवृत्ती 1277382 परतवली.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
== इतिहास ==
वाशीमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात.
इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून३००पासून येथे [[सातवाहन]] या राजवंशाची सत्ता होती.प्राचिनप्राचीन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या [[रामटेक|रामटेक तालुक्यातील]] 'नंदिवर्धन' (सध्याचे [[नगरधन]]. वाशीम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वावाचेमहत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक [[तीर्थस्थळे|तीर्थक्षेत्रे]] होती. आजही, वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे [[पद्मतीर्थ]] नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्यादुसर्‍या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.
 
वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती.<ref>{{cite websantosh|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand16/index.php?option=com_content&view=article&id=9977 | शीर्षक=वाशिम | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref>
 
त्यानंतर इंग्रजांचेइंग्रजांच्या राज्यात [[वऱ्हाडवर्‍हाड]] हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] जिल्ह्यांच्या [[इ.स. १९०५|१९०५]] मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यास]] जोडण्यात आला. त्यानंतर [[जानेवारी २६]] [[इ.स. १९९८|१९९८]] मध्ये पुन्हा वाशीम हा जिल्हा घोषित करण्यात आला. <ref>[http://tarunbharat.net/ftp/e-paper/2011-12-18/asmpage7_20111218.htm देशोन्नती.
 
तरुण भारत,नागपूर]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/वाशिम" पासून हुडकले