"उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Indianrailwayzones-numbered.png|250 px|इवलेसे|11 - दक्षिण पश्चिम रेल्वे]]
'''उत्तर पश्चिम रेल्वे''' [[भारतीय रेल्वे]]तील एक विभाग आहे. मुख्यत्वे [[राजस्थान]]मध्ये सेवा पुरविणाऱ्या उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय [[जोधपूर]] येथे आहे.
[[चित्र:Jaipur_railway_station.JPG|250 px|इवलेसे|[[जयपूर रेल्वे स्थानक]]]]
[[चित्र:Tower_at_Mysore_Railway_Station.JPG|250 px|इवलेसे|म्हैसूर रेल्वे स्थानक]]
'''उत्तर पश्चिम रेल्वे''' हे [[भारतीय रेल्वे]]च्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००२ साली स्थापन झालेल्या उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय [[जयपूर रेल्वे स्थानक]] येथे असून [[राजस्थान]] राज्याचा बव्हंशी भाग उत्तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
 
==विभाग==
{{विस्तार-भारतीय रेल्वे}}
उत्तर पश्चिम रेल्वेचे चार विभाग आहेत.
*[[जयपूर]] विभाग
*[[जोधपूर]] विभाग
*[[अजमेर]] विभाग
*[[बिकानेर]] विभाग
 
==प्रमुख गाड्या==
उत्तर पश्चिम रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.
*[[अरवली एक्सप्रेस]]
*[[चेतक एक्सप्रेस]]
*जयपूर-[[मुंबई सेंट्रल]] [[दुरंतो एक्सप्रेस]]
*[[सूर्यनगरी एक्सप्रेस]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.nwr.indianrailways.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
 
{{विस्तार-भारतीय रेल्वे}}
 
[[वर्ग:भारतीयउत्तर पश्चिम रेल्वे| ]]
 
[[वर्ग:भारतीय रेल्वे]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेचे विभाग]]