"कालवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Canal.at.bathampton.arp.jpg|thumb|right|[[बॅथमप्टॉन]], [[इंग्लंड]] येथिल एक कालवा]]
{{गल्लत|कालवे (प्राणी)}}
'''कालवे''' म्हणजे [[पाणी]] वाहून नेण्याकरतां, किंवा [[शेती]]ला पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेला जमीनींतील सखल मार्ग होय. याचा उपयोग होड्या, जहाजें, वाहने चालविण्याकरता होतो. हा तयार केलेला कृत्रिम जलमार्ग आहे.
==इतिहास==
प्राचीन काळी असुरिया, [[ईजिप्‍त]] संस्कृती मध्ये वाहातुकीसाठी कालवे तयार केले असल्याचे दिसते. तसेच रोमन संस्कृती मध्ये ही कालव्यांचा वापर आढळतो. [[चीन]] मध्ये इसपूर्व ८०० मध्ये कालवे बांधलेले आढळले आहेत. प्राचीन भारतात [[सिंधु नदी]] व तिला मिळणार्‍या नद्या यांच्या पुराचें पाणी साठवून त्याचे केलेले कालवे प्राचीन काळापासून वापरात आहेत.
==प्रकार==
* निचरा कालवे
* सिंचाई कालवे
* विद्युत् निर्मिती कालवे
==हे ही पाहा==
* [[पनामा कालवा]]
* [[सुवेझ कालवा]]
==बाह्य दुवे==
* [http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=6248&Itemid=2 महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश - कालवे]
* [http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-41-27/2492-2012-11-10-05-34-41 महाराष्ट्रीय ज्ञानकोश - कालवे]
 
[[वर्ग:जल अभियांत्रिकी]]
[[पाणी]] वाहून नेऊ शकणा-या कृत्रिम वाहिनीस कालवा असे म्हणतात.
[[वर्ग:जलवाहतूक]]
:पाणीपुरवठा व [[जलवाहतूक]] असे कालव्याचे दोन उपयोग आहेत.
==इतिहासात==
 
'''नदीचे उदक वाहात गेले,तरी निरर्थकची चालिले |'''</br>
'''जरी बांधोनी काढीले,नाना तीरी कालवे ||'''[[समर्थ रामदास स्वामी]] {{संदर्भ हवा}}</br>
 
[[वर्ग:कालवे]]
[[वर्ग:जलवाहतूक]]
[[वर्ग:स्थापत्य अभियांत्रिकी]]
 
[[hu:Csatorna (vízépítés)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कालवा" पासून हुडकले