"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२९:
याशिवाय भारतीय आरमाराची [[कामोव्ह केए-२८]] प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, [[इल्युशिन आयएल-१८|आयएल-१८]], [[इल्युशिन आयएल-३८|आयएल-३८]] आणि [[तुपोलेव्ह टीयू-१४२एम|टीयू-१४२एम]] प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बाँबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाभोळीस ठेवतात. ही विमाने किनार्‍याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनार्‍यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची [[किरण (विमान)|किरण]] ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाभोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाभोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.
 
==सामानमाल वाहतूक==
दाबोळीदाभोळी विमानतळावरुन प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.
 
==दुर्घटना व अपघात==