"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
 
==भारतीय आरमारी तळ==
दाबोळीदाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या [[कोइंबतूर]] जवळील [[सुलुरसुलूर]] येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली [[बी.ए.ई. सी हॅरियर]] प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केन्द्रहीकेंद्रही उभारले. [[आय.एन.एस. विक्रमादित्य]] या नवीन विमानवाहू नौके बरोबरनौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ [[मिग-२९के]] विमानांपैकी चार विमानांना दाबोळीदाभोळी येथे स्थित करण्याचाठेवण्याचा बेत आहे.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1050070.cms India to receive MiG-29 from Russia in 2007]. [[The Times of India]]. 13 March 2006</ref> कारवारस्थितकारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाबोळीदाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौके वरनौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीमीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.
 
याशिवाय भारतीय आरमाराची [[कामोव्ह केए-२८]] प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, [[इल्युशिन आयएल-१८|आयएल-१८]], [[इल्युशिन आयएल-३८|आयएल-३८]] आणि [[तुपोलेव्ह टीयू-१४२एम|टीयू-१४२एम]] प्रकारची विमाने दाबोळीदाभोळी विमानतळावर स्थित आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊबॉम्बफेकीलढाऊ बाँबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीसदाभोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळीलकिनार्‍याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंतकिनार्‍यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची [[किरण (विमान)|किरण]] ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीतदाभोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करुनकरून दाखवतात. दाबोळीदाभोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.
 
==सामान वाहतूक==
५७,२९९

संपादने