"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०५:
 
==विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ==
गोव्यातील राजकारण्यांनी दा्भोळीतीलदाभोळीतील आरमारी तळ [[आय.एन.एस. कदंब]] येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[कारवार]] शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.<ref name="Goa_Plus_Article">D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". ''Goa Plus'' (''[[The Times of India]]'' supplement). 5 January 2007</ref>
 
२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबसएअरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
 
===मोपा विमानतळ===
ओळ १२३:
In the indications dribbling out in the interim (a) a "review" of the Union Cabinet's March 2000 decision to close Dabolim civil enclave on the opening of Mopa has been sought (b) Mopa is being tipped as an "international" airport while Dabolim would be "domestic" (c) estimates of the investment in Mopa range from $205 million to $400 million and a {{convert|33000|m2}} passenger terminal is envisaged (d) it is hoped that Dabolim civil enclave would be expanded/upgraded simultaneously (e) Mopa airport would be Code F or super-jumbo compatible (f) the exact status of the ground transport (north-south) connectivity of the two airports is still up in the air. Meanwhile the local base commander of the Indian Navy has urged the Goa government to expedite the Mopa airport project unambiguously drawing a line on the availability of any more land for civilian purposes. However an explicit two-airport system had yet to be studied in Goa.
-->
 
==भारतीय आरमारी तळ==
दाबोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या [[कोइंबतूर]] जवळील [[सुलुर]] येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली [[बी.ए.ई. सी हॅरियर]] प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केन्द्रही उभारले. [[आय.एन.एस. विक्रमादित्य]] या नवीन विमानवाहू नौके बरोबर विकत घेतलेल्या १२ [[मिग-२९के]] विमानांपैकी चार विमानांना दाबोळी येथे स्थित करण्याचा बेत आहे.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1050070.cms India to receive MiG-29 from Russia in 2007]. [[The Times of India]]. 13 March 2006</ref> कारवारस्थित विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाबोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौके वर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मी लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.