"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
 
===स्थानिक दळणवळण===
गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. [[वास्को द गामा, गोवा|वास्कोपासून]] [[चिकालिमचिखली]] मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर [[मुरगाव]] हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून [[कोंकण रेल्वे]]द्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
 
==विस्तार==
५७,२९९

संपादने