"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (Wikipedia python library v.2)
{{Infobox Airport
| name = दाबोळीदाभोळी विमानतळ
| nativename = गोवा विमानतळ
| nativename-r = दाबोळीदाभोळी नौसेना विमानतळ
| image = Dabolim Airport 1.jpg
| IATA = GOI
| operator = [[भारतीय विमानतळ प्राधिकरण]]
| city-served =
| location = [[वास्को दा गामा]], [[गोवा]], [[भारत]]
| elevation-f = १८४
| elevation-m = ५६
| footnotes =
}}
'''दाबोळीदाभोळी विमानतळ'''{{विमानतळ संकेत|GOI|VAGO}} हा [[भारत|भारताच्या]] [[गोवा]] राज्यातील [[वास्को दा गामा]] येथे असलेला विमानतळ आहे.
 
==इतिहास ==
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५०च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर प्रदेशजमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]] सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करुनकरून हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.
 
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्सएअरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीयदेशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[झुआरीजुआरी नदी|झुआरीजुआरी]] व [[मांडोवीमांडवी नदी|मांडोवीमांडवी]] या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटगव्हर्नमेंट्सची मीटींगमीटिंग ([[चोगमचोगॅम]]) गोव्यात भरण्यात आलीभरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळीदाभोळी विमानतळावर येणाऱ्यायेणार्‍या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळीदाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यातयांत [[जर्मनी]]ची [[काँडोर एरलाइन्सएअरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्यायेणार्‍या एकूण चार्टरचार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाबोळीदाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमानकंपन्यांच्याविमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाबोळीदाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्याहोणार्‍या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टरचार्टर्ड विमानांतून दाबोळीसदाभोळीस आले.
 
== आर्थिक व्यवस्थापन ==
== इमारत आणि सुविधा ==
[[File:Dabolim airport Goa waiting hall.JPG|thumb|दुसऱ्या मजल्यावरील प्रतीक्षालय]]
दाबोळीदाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह{{मराठी शब्द सुचवा}} आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी<sup>२</sup> क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक अंतर्देशीयदेशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरेदुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्देशीयअंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी आवागमनयेजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलश्करीनिमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ कारमोटारी आणि आठ बसबसेस पार्क थांबविण्याचीकरण्याची सोय आहे.<ref>Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)</ref>
 
दाबोळीदाभोळी विमानतळावरुन रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः [[ख्रिसमसनाताळ]] व ग्रेगोरियन नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाबोळीसदाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून [[दिल्ली]] किंवा [[मुंबई]]ची तिकिटे मुंबई-[[दुबई]] किंवा मुंबई-[[बँगकॉक]]च्या तिकिटांच्या पातळीची असतात.<ref>[http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=150220 Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. [[Financial Express]].]</ref>
 
येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरुनधावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
 
===स्थानिक दळणवळण===
गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. [[वास्को दा गामा, गोवा|वास्कोपासून]] [[चिकालिम]] मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर [[मडगांवमुरगाव]] हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून [[कोंकण रेल्वे]] द्वारे गोवागोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
 
==विस्तार==
नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. २००९]] रोजी सुरू झाले होते. या वर अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च होतील व त्यानेत्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य होईल. यात जुन्या टर्मिनल पाडणे आणि सध्याच्या दोन्ही इमारतीतील सुविधा एकाच इमारतीत आणणे हे अपेक्षितझाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेन्द्रउपकेंद्र बांधले जाईलआहे..
 
==टर्मिनल==
[[File:Dabolim airport Goa.JPG|thumb|[[जेट एरवेझएअरवेज]]ची वाहने]]
;टर्मिनल १ - देशांतर्गत
दाबोळीदाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.
 
;टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय
येथून मुख्यत्वे [[इराणचा आखात|इराणच्या आखातात]] आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त [[एरएअर इंडिया]] आणि [[इंडियन]] या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाबोळीसदाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.
 
===विमानसेवा व गंतव्यस्थान===
|3rdcoltitle = टर्मिनल
|[[एरोफ्लोट]]|[[शेरेमेत्येवो विमानतळ|मॉस्को]] (हिवाळी सेवा) | २
|[[एरएअर अरेबिया]]|[[शारजा]] | २
|[[एरआर इटली पोलास्का]]|वॉर्सॉ (चार्टर सेवा) | २
|[[आर्कफ्लाय]]|ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा) | २
|[[काँडोर फ्लुगडियेन्स्ट|काँडोर]]|[[फ्रांकफुर्ट आम मेन विमानतळ|फ्रांकफुर्ट]] | २
|[[एडेलवाइस एर]]| [[झुरिक]] (चार्टर सेवा) | २
|[[गोएर]]|[[दिल्ली]], [[मुंबई]]| १
|[[इंडियन एरलाइन्सएअरलाइन्स]]| दिल्ली, मुंबई | १
|इंडियन एरलाइन्सआरलाइन्स| [[बंगळूर]], [[चेन्नई]], [[दुबई]], [[कुवैत]] | २
|[[ईंडिगो]]|दिल्ली, मुंबई | १
|[[जेट एरवेजएअरवेज]]| बंगळूर, [[हैदराबाद]], मुंबई | १
|[[जेट लाईट]]| अमदावाद, दिल्ली, मुंबई | १
|[[किंगफिशर एरलाइन्सआरलाइन्स]]| बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[इंदूर]], [[कोलकाता]], मुंबई, [[नागपूर]], [[पुणे]], [[श्रीनगर]] | १
|[[एमडीएलआर एरलाइंसएअरलऐन्स]]|दिल्ली | १
|[[मोनार्क एरलाइंसएअरलऐन्स]]| [[लंडन गॅटविक विमानतळ|लंडन-गॅटविक]], [[मँचेस्टर]] (चार्टर सेवा) | २
|[[नोव्हएरनोव्हएअर]]| [[ग्योटेबोर्ग-लँडव्हेटर विमानतळ|ग्योटेबोर्ग]], [[ऑस्लो-गार्डेरमोएन विमानतळ|ऑस्लो]], [[स्टॉकहोम-आर्लांडा विमानतळ|स्टॉकहोम]] | २
|[[पॅरामाउंट एरवेजआरवेज]]| चेन्नई, [[कोची]], [[तिरुवअनंतपुरम]] | १
|[[कतार एरवेजएअरवेज]] | [[दोहा]] | २
|[[स्पाईसजेट]]| अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[जयपूर]], कोलकाता, मुंबई | १
|{{nowrap|[[थॉमस कूक एरलाइन्सएअरलाइन्स]]}}|लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा) | २
|[[थॉमसन एरवेजएअरवेज]]| [[ईस्ट मिडलँड्स विमानतळ|ईस्ट मिडलँड्स]], लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)| २
|[[ट्रांसएरो]]| [[मॉस्को-दोमोदेदोवो विमानतळ|मॉस्को-दोमोदेदोवो]] | २
}}
==सांख्यिकी==
{| border="1"
|+ '''दाबोळीदाभोळी विमानतळाची सांख्यिकी'''[http://www.azworldairports.com/cfm/frame.cfm?src=http://www.azworldairports.com/airports/p2720mme.htm]
! वर्ष !! एकूण प्रवासी !! एकूण विमान आवागमनसंख्या
|-
 
== सैनिकी विमान प्रशिक्षण ==
भारतीय आरमार दाबोळीदाभोळी विमानतळावरुन आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्टरचार्र्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.
 
==विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ==
गोव्यातील राजकारण्यांनी दाबोळीतीलदा्भोळीतील आरमारी तळ [[आय.एन.एस. कदंब]] येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाबोळीच्यादाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[कारवार]] शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाबोळी मध्येदाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हणलेलेम्हट्ले गेले आहे.<ref name="Goa_Plus_Article">D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". ''Goa Plus'' (''[[The Times of India]]'' supplement). 5 January 2007</ref>
 
२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
 
===मोपा विमानतळ===
काही वर्षांपूर्वी नागरी विमान मंत्रालयाने गोव्याच्या उत्तर भागात [[मोपा]] येथे नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता व त्यास आरमाराने मान्यताही दिली होती. हा विमानतळ बांधून झाल्यावर दाबोळीदाभोळी विमानळ पूर्णपणे आरमाराच्या हाती सोपविणे हे या प्रस्तावात होते. या प्रस्तावाला २००५च्या सुमारास ऐतिहासिक कारणांवरुनकारणांवरून विरोध झाल्याने हा पर्यायही बारगळला.
 
<!--
५७,२९९

संपादने