"विकिपीडिया:चावडी/वादनिवारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२०:
''निरगुडी''
या वनस्पतीचा वापर शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर कुंपण म्हणून करतो. निरगुडी या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

औषधी उपयोग :-

१.शरीरावर कोणत्याही भागावर सूज आली असता त्या ठिकाणी निरगुडीच्या पाल्याचा शेक द्यावा.सूज कमी होण्यास मदत होते.

Line १३१ ⟶ १३०:
८.कान दुखत असल्यास निरगुडीचे तेल कानात सोडल्यास फायदा होतो.

९.निरगुडी चा पाला+फळ+फुल यांचा ज्यास्त उकळून तयार केलेला काढा नियमित घेतल्यास आरोग्यदायी शरीर ठेवता येते

तसेच दमा,क्षय,खोकला,उलटी अपचन या विकारांपासून मुक्तता मिळते.

१०.हातापायांच्या तक्रारीवर निरगुडीचे तेल लाभदायक आहे.

११. स्रियांना मासिक पाळीचा त्रास असेल तर याचा काढा घेतल्यास त्रास दूर होतो.

--ढवळे सुधीर रामचंद्र १४:२८, ११ नोव्हेंबर २०१४ (IST)ढवळे सुधीर