"उत्तर २४ परगणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
|संकेतस्थळ = http://www.north24parganas.gov.in/n24p/index.php
}}
'''उत्तर २४ परगणा जिल्हा''' हा [[भारत]]ाच्या [[पश्चिम बंगाल]] राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला [[बांगलादेश]] तर दक्षिणेला [[बंगालचा उपसागर]] आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा बराचसा भाग [[कोलकाता]] महानगराच्या हद्दीत येतो. [[नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ह्याच जिल्ह्यात स्थित आहे.
 
उत्तर २४ परगणा जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी पेक्षा अधिक असून [[महाराष्ट्र]]ामधील [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्याचे]] विभाजन झाल्यामुळे सध्या उत्तर २४ परगणा हा भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे.