"लोअर परळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४४९ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
| longd= 72 | longm= 49 | longs= 48 |longEW= E
}}
'''लोअर परळ''' हे [[मुंबई]] शहराच्या [[परळ]] भागामधील एक [[रेल्वे स्थानक]] आहे. लोअर परळ स्थानक [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावर]] स्थित आहे. या भागात १९८०च्या दशकापर्यंत अनेक कापडाच्या गिरण्या होत्या. त्या बंद पडल्यावर तेथे आता अलिशान गगनचुंबी इमारतींची रचना झाली आहे. यात महागडी घरे, दुकाने, होटेल आणि पब आहेत.
 
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानके]]