"पोलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो redakcyjne
छोNo edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''पोलंड''' हा [[मध्य युरोप]]ातील एक [[देश]] आहे. पोलंडच्या उत्तरेला [[बाल्टिक समुद्र]] व [[रशिया]]चे [[कालिनिनग्राद ओब्लास्त|कालिनिनग्राद ओब्लास्ट]], ईशान्येला [[लिथुएनिया]], पूर्वेला [[बेलारूस]] व [[युक्रेन]], दक्षिणेला [[स्लोव्हाकिया]], नैऋत्येला [[चेक प्रजासत्ताक]] तर पश्चिमेला [[जर्मनी]] हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. [[वाॅर्सावर्झावा]] तथा वॉर्सो ही पोलंडची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलंड" पासून हुडकले