"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो Pywikibot v.2
ओळ ७१:
==विशेष नोंदी==
 
* १५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय. एन. एस आंग्रे असे करण्यात आले. कान्होजी आंग्रे यांच्या निर्विवाद कर्तृत्वाचा हा मानबिन्दू होता. दक्षिण मुंबईतील ओल्ड बॉंबेबाँबे कॅसल येथील नौदलाच्या आवारात कान्होजी आंग्र्यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.
* एप्रिल १९९९ मध्ये भारतीय टपाल खात्याने कान्होजी आंग्रेंवर एक तीन रूपयांचे तिकीट जारी केले. त्यात कान्होजी आंग्र्यांच्या काळातील एका जंगी जहाजाचे चित्र आहे.
* खांदेरी बेटावरील ओल्ड केनेरी दीपगृहाचे कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले आहे.