"उत्तर आयर्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 118 langlinks, now provided by Wikidata on d:Q26
No edit summary
ओळ ४३:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''उत्तर आयर्लंड''' हा [[आयर्लंड|आयर्लंडच्या]] बेटावरील ईशान्येला वसलेला [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डममधील]] चार घटक देशांपैकी एक आहे (इतर तीन घटक देश: [[इंग्लंड]], [[स्कॉटलंड]], [[वेल्स]]). १४,१३९ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या ह्या देशाने आयर्लंड बेटाचे एक षष्ठांश क्षेत्रफळ व्यापले आहे. ह्याच्या दक्षिणेस व पश्चिमेस [[आयर्लंडचे प्रजासत्ताक|आयर्लंडच्या प्रजासत्ताकाची]] सीमा आहे. २०११ मध्ये उत्तर आयर्लंडची लोकसंख्या १८,१०,८६३ इतकी होती.
 
उत्तर आयर्लंडची निर्मिती १९२१ साली झाली, ज्या वेळी आयान्लंद बेटाची फाळणी करण्यात आली. ब्रिटीश संसदेने आयर्लंडची उत्तर आयर्लंड आणि दक्षिण आयर्लंड मध्ये केली. आयर्लंड या बेटावर राहणारे लोक क्रीस्चीन धर्मातील काथोलिक आणि प्रोटेस्टंट या पंथांमध्ये विभागले गेली आहेत. बेटाच्या उत्तरेस बहुसंख्य प्रोटेस्टंट राहतात आणि दक्षिणेस काथोलिक राहतात. प्रोटेस्टंट पंथातील लोक स्वताला ब्रिटीश समजतात आणि काथोलिक स्वतःला आयरिश समजतात. आयर्लंडच्या फाळणी नंतर बहुतांश काथोलिक लोक हे दक्षिण आयर्लंड मध्ये राहत होते पण तरी उत्तर आयर्लंड मध्येही त्याची संख्या लक्षणीय होती. दक्षिण आयर्लंड कालांतराने स्वतंत्र देश झाला पण उत्तर आयर्लंड आजही ब्रिटेनचा एक अविभाज्य भाग घटकदेश आहे. परंतु उत्तर आयर्लंड मधील ह्या दोन पंथात आजही टोकाचे वैमनस्य आहे.
 
[[वर्ग:युनायटेड किंग्डम]]