"सदाशिव अमरापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७७:
* राज से स्वराज तक
* डिस्कव्हरी आॅफ इंडिया
 
==अन्य गोष्टी==
सदाशिव अमरापुरकरांना शिसपेन्सिलीने चित्रे काढायचा छंद होता. एका जपानी शेती शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचून त्यांनी शेती करायचे ठरविले. त्यासाठी अमरापूरकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशी अर्धा एकर शेतजमीन विकत घेतली होती. तेथे त्यांनी शेताच्या कडेला अनेक झाडे लावली. तीन वर्षे पीक जळून गेल्यावरही प्रयत्न न सोडता ते भुईमुगाची नैसर्गिक शेती करत राहिले आणि चौथ्या वर्षी त्यांनी भरघोस उत्पन्न मिळविले.
 
==पुरस्कार==
'सडक' या हिंदी चित्रपटात केलेल्या 'महाराणी' या तृतीयपंथी खलनायकाच्या भूमिकेसाठी 'फिल्मफेअर'चा पुरस्कार.