"सदाशिव अमरापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''गणेशकुमार नरवाडे''' उर्फ '''सदाशिव अमरापूरकर''' (जन्म : अमरापूर [[अहमदनगर जिल्हा]]-[[महाराष्ट्र]]-[[भारत]], [[११ मे]] [[इ.स. १९५०]]; [[मृत्यू]] : [[मुंबई]], [[३ नोव्हेंबर]] २०१४) हे [[मराठी]] [[नाट्य]]अभिनेते तसेच [[हिंदी]]-मराठी-[[ओरिया]]-हरियाणी भाषांतील [[चित्रपट|चित्रपटांत]] काम करणारे]] [[अभिनेता|अभिनेते]] होते.
 
[[शेवगाव]] तालुक्यातील [[अमरापूर]] हे त्यांचे मूळ [[गाव]]. त्याचे [[वडील]] [[शेती]] करत. शेत नांगरणे, बैलांना[[बैल]]ांना चारा घालणे, [[मोट]] चालवणे, गाईचे [[दूध]] काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करीत. आपल्या आळंदीला[[आळंदी]]ला राहणाऱ्या आत्याबरोबर त्यांनी तीन चार वेळेला आळंदी ते प्ंढरपूर[[पंढरपूर]] अशी पायी यात्रा केली होती.
 
त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे. नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशव अमरापूरकर हे नाव घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी 'पेटलेली अमावास्या' या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती.
ओळ ३७:
अमरापूरकरांनी [[श्याम बेनेगल]] यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या दूरचित्रवाणी मालिकेत [[महात्मा फुले]] यांची भूमिका केली होती.
 
[[मार्च]] २०१४ मध्ये [[होळी]]च्या उत्सवात [[पाणी|पाण्याची]] नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
 
==सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके==|
 
==सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके==|
* काही स्वप्नं विकायचीत
* छिन्न
ओळ ५०:
 
==सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट==
* अर्धसत्य (मराठी)
* अर्घसत्य
* आई पाहिजे (मराठी)
* आखरी रास्ता
ओळ ५६:
* आन्टी नंबर १
* इश्क
* ऐलाने एलान-ए-जंग
* कुली नंबर १
* गुप्त
ओळ ७६:
 
 
 
 
 
 
 
[[मार्च]] २०१४ मध्ये [[होळी]]च्या उत्सवात [[पाणी|पाण्याची]] नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
 
| दुवा = http://archive.indianexpress.com/news/roles-reversed-villain-sadashiv-amrapurkar-beaten-up/1094213/