"पंजाब प्रांत (ब्रिटिश भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:पंजाब using HotCat
No edit summary
ओळ ३:
 
पंज(पाच) आणि आब(पाणी) या दोन फारसी शब्दांपासून पंजाब हा शब्द बनला आहे. सतलज, बियास, झेलम, रावी व चिनाब या पाच नद्यांनी हा प्रदेश व्यापला आहे.
 
पंजाब प्रांताचे प्रशासकीय विभाग:-
 
१. दिल्ली विभाग
 
२. जालंधर विभाग
 
३. लाहोर विभाग
 
४. रावळपिंडी विभाग
 
५. मुलतान विभाग
 
या सर्व विभागांचे एकूण क्षेत्रफळ हे ९७,२०९ चौ. मैल इतके होते.
 
पंजाब प्रांतातील संस्थाने:-
 
१. पटियाला
 
२. जिंद
 
३. नाभा
 
४. बहावलपूर
 
५. सिरमुर
 
६. लोहारू
 
७. दुजाना
 
८. पटौदी
 
९. कल्सिया
 
१०. सिमला
 
११. कपुरथला
 
१२. मंडी
 
१३. मुलोर कोटला
 
१४. सुकेत
 
१५. फरीदकोट
 
१६. चंबा
 
[[वर्ग:पंजाब]]