"त्रिपोली, लेबेनॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = त्रिपोली | स्थानिक = طرابلس‎ | चित्र = Tripoli,_Lebanon_photos,_A...
 
छोNo edit summary
 
ओळ २२:
'''त्रिपोली''' ({{lang-ar|طرابلس‎ }}; {{lang-tr|Trablusşam}}; {{lang-he|Τρίπολις}}) हे [[पश्चिम आशिया]]च्या [[लेबेनॉन]] देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. त्रिपोली शहर लेबेनॉनच्या उत्तर भागात [[भूमध्य समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर वसले असून ते [[बैरूत]]च्या {{convert|85|km|0|sp=us|abbr=off}} उत्तरेस स्थित आहे.
 
त्रिपोलीचा इतिहास इ.स.पूर्व १४व्या शतकापासूनचा आहे. ते [[फीनिशिया]] स्ंस्कृतीमधील एक महत्त्वाचे स्थान होते. त्रिपोलीमधील मुस्लिम वास्तूरचना जगप्रसिद्ध आहे. विसाव्या शतकामधील लेबेनॉनच्या निर्मितीनंतर त्रिपोलीचे महत्त्व झपाट्याने कमी झाले. त्रिपोलीजवळची भूमध्य समुद्रातील चार छोटी बेटे तेथील वैविध्यपूर्ण जैविक रचनेसाठी [[युनेस्को]]चे [[जगतिकजागतिक वारसा स्थान]] आहेत.
 
==जुळी शहरे==