"लेबेनॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७,३०९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Coat_of_Arms_of_Lebanon.svg या चित्राऐवजी Coat_of_arms_of_Lebanon.svg हे चित्र वापरले.)
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = लेबेनॉन / लेबनॉन
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = الجمهورية اللبنانية (अरबी)<br />République libanaise (फ्रेंच)
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अल्-जुम्हुरियालेबेनॉनचे अल्-लुब्नानिया (अरबी)<br />रेपुब्लिक लिबानेस (फ्रेंच)प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Lebanon.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat_of_arms_of_Lebanon.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationLebanonLebanon_(orthographic_projection).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_नकाशा = Map of LebanonLebanon_-_Location_Map_(2012)_-_LBN_-_UNOCHA.pngsvg
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationLebanon.svg
|राष्ट्र_नकाशा = Map of Lebanon.png
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[बैरुतबैरूत]]
|सर्वात_मोठे_शहर = [[बैरुतबैरूत]]
|सरकार_प्रकार = संसदीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = मिकेल[[तम्माम सुलेमानसलाम]] (कार्यवाहू)
|पंतप्रधान_नाव = साद[[तम्माम हरिरीसलाम]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = <center>[[लेबनीजFile:Lebanese राष्ट्रीयnational गीतanthem.ogg]]</center>
|established_event1 = फ्रेंच लेबेनॉन
|राष्ट्र_गान =
|established_date1 = १ सप्टेंबर १९२०
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक =
|established_event2 = संविधान
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|established_date2 = २३ मे १९२६
|राष्ट्रीय_भाषा = [[अरबी भाषा|अरबी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|established_event3 = स्वातंत्र्याची घोषणा
|इतर_प्रमुख_भाषा =
|established_date3 = ८ नोव्हेंबर १९४३
|राष्ट्रीय_चलन = [[लेबानी पाउंड]]
|established_event4 = [[फ्रान्स]]कडून स्वातंत्र्याला मान्यता
|राष्ट्रीय_प्राणी =
|established_date4 = २२ नोव्हेंबर १९४३
|राष्ट्रीय_पक्षी =
|established_event5= फ्रेंच सैन्याची माघार
|राष्ट्रीय_फूल =
|established_date5= ३१ डिसेंबर १९४६
|राष्ट्रीय_भाषा = [[अरबी भाषा|अरबी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|राष्ट्रीय_चलन = [[लेबानीलेबनीझ पाउंड]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १६६
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १०,४५२
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.८
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १२३
|लोकसंख्या_संख्या = ४०४८,९९२२,०००
|लोकसंख्या_घनता = ४०१४७३
|प्रमाण_वेळ = [[यू.टी.सी.]]पूर्व +युरोपीय २:००प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग = +०२:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = +९६१
|आंतरजाल_प्रत्यय = .lb
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = ५१७७.४७४४०३ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = १३,३७४
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १७,३२६
|माविनि_वर्ष =२०१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.७६५
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =६५ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''लेबेनॉनलेबेनॉनचे प्रजासत्ताक''' (देवनागरी लेखनभेद: '''लेबनॉन'''; [[अरबी भाषा|अरबी]]: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , ''अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''République libanaise'', ''रेपुब्लिक लिबानेस'' ;) हा [[पश्चिम आशिया]]तील [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राच्या]] पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. त्याच्यालेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस [[सीरिया]] व दक्षिणेस [[इस्रायल|इस्राएल]] या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व [[अरबी द्वीपकल्पाच्याद्वीपकल्प]]ाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. [[बैरुतबैरूत]] ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[त्रिपोली, लेबेनॉन|त्रिपोली]] व [[सैदा]] ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
 
मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग [[फीनिशिया]] संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन [[रोमन साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे [[ख्रिश्चन धर्म]]ाचा प्रभाव वाढत राहिला. [[मध्य युग]]ाच्या सुरूवातीच्या काळात [[मुस्लिम]]ांनी येथे आक्रमण करण्यास सुरूवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर [[ओस्मानी साम्राज्य]]ाची सत्ता होती. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धामध्ये]] ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान [[फ्रान्स]]ची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
== बाह्य दुवे ==
 
स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व [[बैरूत]] जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या [[लेबेनॉनमधील गृहयुद्ध|गृहयुद्धामध्ये]] लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान [[रफिक हरिरी]]ने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे [[सिरिया]]ने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या [[हिझबुल्ला]] ह्या अतिरेकी पक्षाने [[इस्रायल]]सोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
 
==सरकार==
अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय [[लोकशाही]] पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. [[संविधान]]ानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान [[सुन्नी इस्लाम|सुन्नी मुस्लिम]], संसद अध्यक्ष [[शिया इस्लाम|शिया मुस्लिम]] तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.
 
==लोकजीवन==
{{Pie chart
|thumb = right
|caption = लेबेनॉनमधील धर्म (२००८)
|label1 = [[इस्लाम]]
|value1 = 54
|color1 = MediumSeaGreen
|label2 = [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]]
|value2 = 41
|color2 = DodgerBlue
|label3 = ड्रुझ
|value3 = 5
|color3 = SaddleBrown
}}
लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. [[अरबी भाषा|अरबी]] ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] देखील वापरात आहे.
 
==वाहतूक==
[[बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.
 
==खेळ==
*[[ऑलिंपिक खेळात लेबेनॉन]]
*[[लेबेनॉन फुटबॉल संघ]]
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|لبنان|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.presidency.gov.lb/default.aspx|लेबानी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ|अरबी व फ्रेंच}}
* {{विकिट्रॅव्हलविकिअ‍ॅटलास|Lebanon|{{लेखनाव}}}} (इंग्लिश मजकूर)
* {{विकिट्रॅव्हल|Lebanon|{{लेखनाव}}}}
 
{{आशियातील देश}}
२८,६५२

संपादने