"ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. ([[उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम|उर्जेच्या अक्षयतेचा नियम]]). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: [[गतिज ऊर्जा]] व [[स्थितिज ऊर्जा]]. निळ्या रंगात ऊर्जा जास्त असते आणि तांबड्यात कमी असते. एंट्रॉपी महणजे ऊजेंचे एका स्वरूपातून दुसन्या स्वरूपात रूपांतर होत असताना उपयोगात न येऊ शकलेली ऊर्जा. उष्णता, प्रकाश किंवा वीज हे उर्जेचे प्रकार आहेत. रेणूंची गती वाढली म्हणजे रेणूंची गतीज ऊर्जा वाढते. ऊर्जेलाही [[वस्तुमान]] असते.
==ऊर्जा साधने==
 
==प्रदूषणविरहित ऊर्जा ==
== हे ही पाहा==
अनामिक सदस्य