"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
* अबकडव्यक्तीनाम (सर्व व्यक्ती यादी) : या शब्दप्रयोगाला माझा पाठिंबा नाही. ’सर्व व्यक्ती यादी हा धेडगुजरी समास आहे. त्यापेक्षा "अबकड (या नावाच्या अन्य व्यक्ती)" हे सुटसुटीत होईल.
* मराठी शोध करताना ’आणि’ हा शब्द टाकला की फक्त मराठी साइट्‌स सापडतात.
* नुकताच मी विकिपीडियावर मन्नू भंडारी हा लेख लिहिला. या बाईंचे लग्नापूर्वीचे पूर्ण नाव महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी. लग्नानंतरचे नाव महेंद्रकुमारी राजेंद्र यादव. या शेवटी उल्लेखिलेल्या दोन्ही नावांनी या बाईंची ओळख पटण्य़ासारखी नाही. यांतले पहिले नाव फार तर जन्माच्या दाखल्यावर आले असेल. दुसरे तर कधीच व्यवहारात नव्हते. जनमानसात आणि साहित्यिक जगतात बाई "मन्नू भंडारी" या एकमेव नावाने परिचित आहेत. त्यांच्या तथाकथित "खर्‍याखऱ्या नावा"ने त्यांचा शोध घेण्याचा कुणीही, अगदी पोलीसही प्रयत्‍न करणार नाहीत! अशा व्यक्तींच्या बाबतीत कोणतेही पुनर्निर्देशन करू नये असे मला वाटते......[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १०:४६, १० ऑक्टोबर २०१४ (IST)
:अहो J, तुम्ही संपूर्ण नावाला पाठिंबा देत आहात की रोजच्या वापरातील नावाला? नीट कळाले नाही. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ११:२७, १० ऑक्टोबर २०१४ (IST)
 
==कौल==
वरील चर्चेनंतर आता सदस्यांनी आपले मत नोंदवावे अशी मी विनंती करतो. खालील दोनपैकी एक पॉलिसी मराठी विकिपीडियाने स्वीकारावी असे वरील चर्चेमधून निष्पन्न झाले आहे. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) १७:३८, २८ ऑक्टोबर २०१४ (IST)
१,२७८

संपादने