"वर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''वर्ष''' म्हणजे [[पृथ्वी]]चा सुर्याभोवती [[परिभ्रमण काळ]] होय. पृथ्वीवरील निरीक्षकाच्या दृष्टीने हा कालावधी क्रांतिवृत्तावरून फिरणाऱ्या सुर्याला एक राशीचक्र पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीएवढा असतो. एका वर्षात ३६५ अथवा ३६६ ''([[लीप वर्ष]])'' [[दिवस]] असतात.
 
एका वर्षाचे विभाजन बारा महिन्यात केलेले आहे.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्ष" पासून हुडकले