"आद्य शंकराचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''आद्य शंकराचार्य''' किंवा आदि शंकराचार्य ([[मल्याळम भाषा|मल्याळम]]: ആദി ശങ്കരൻ, [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: आदि शङ्करः ;) ([[इ.स. ७८८]] - [[इ.स. ८२०]]) हे [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदान्तमताचे]] उद्गाते व [[भारत|भारतीय]] [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीयांचे]] तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादास खोडून काढत अद्वैताचा पुरस्‍कार केला. इ.स.च्या आठव्या-नवव्या शतकात कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी हिंदू धर्माची पुन:स्थापनापुनःस्थापना केली. {{संदर्भ हवा}}.
 
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.
 
या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर( (वेद, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत.
 
==आदी शंकराचार्यांचे लिखित साहित्य==
 
* अष्टोत्तरसहस्रनामावलिः