"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 101 langlinks, now provided by Wikidata on d:Q24384
No edit summary
ओळ ७:
उदा० [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधातील]] लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. [[समशीतोष्ण कटिबंध]] दोन किंवा तीन ऋतू मानतो तर [[शीत कटिबंध|शीत कटिबंधातील]] प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र [[भारत|भारतामध्ये]] वर्षाला तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले आहे: [[उन्हाळा]], [[पावसाळा]] आणि [[हिवाळा]].
तर सहा उपऋतू(वसंत,ग्रीष्म,वर्षा,शरद,हेमंत,शिशिर) आहेत.
 
== ऋतूंमागील कारणे ==
Line २३ ⟶ २४:
=== संस्कृती आणि ऋतू ===
जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात.
उदा०. महाराष्ट्रातभारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू [[पंचांग|पंचांगाप्रमाणे]] वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे प्रतीकात्मक आहेत.
 
:[[वसंत]] + [[ग्रीष्म]] = [[उन्हाळा]]= चैत्र, वैशाख + ज्येष्ठ आणि आषाढ हे मराठी महिने
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू" पासून हुडकले