"भावगीते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. [[जी.एन. जोशी]] हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले [[गजानन वाटवे]] यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली.
 
भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्यायकोणत्या रागावर आधारलेले असायचे. अशीच काही भावगीते खालील कोष्टकात दिली आहेत.
 
{| class="wikitable sortable"
ओळ ७०:
|
|कल्पवृक्ष कन्येसाठी
|[[पी. सावळाराम]]
|[[वसंत प्रभू]]
|[[लता मंगेशकर]]
ओळ १४०:
|
|जो आवडतो सर्वांना
|[[पी. सावळाराम]]
|[[वसंत प्रभू]]
|[[लता मंगेशकर]]
ओळ २१०:
|
|प्रेम तुझ्यावर करिते मी रे
|[[पी. सावळाराम]]
|[[वसंत प्रभू]]
|[[लता मंगेशकर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भावगीते" पासून हुडकले