"पिसूरी हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:हरीण using HotCat
No edit summary
ओळ १:
[[File:Mouse-deer Singapore Zoo 2012.JPG|इवलेसे|उजवे|200px|[[सिंगापूर]] येथे आढळलेले पिसूरी हरीण]]
'''पिसूरी हरीण''' हे सर्व [[हरीण]]ांच्या जातींमध्ये सर्वात लहान असते. हे [[मांजर]] परिवाराचे सदस्य आहे. पिसूरीचे [[डोके]] लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला [[उंदीर]] [[मृग]] (माउस डियर) असेही म्हणतात.