"इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इटली''' हा [[दक्षिण युरोप|दक्षिण युरोपातील]] एक [[देश]] आहे. हा देश [[विकसित]] देशांपैकी एक असून तो [[जी-७ राष्ट्रे|जी-७चा]] सदस्य आहे. इटली चे [[क्षेत्रफळ]] ३,०१,२५३ चौ.[[किमी]] एवढे आहे. [[लिरा]] हे इटली चे [[चलन]] असून इटली ची [[साक्षरता]] ९७ टक्के आहे. [[ख्रिश्चन]] हा येथील प्रमुख [[धर्म]] असून [[इटालियन भाषा|इटालियन]] ही प्रमुख [[भाषा]] आहे. [[रोम]] ही इटलीची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. हा देश गंधकाच्या[[गंधक]]ाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.
 
== इतिहास ==
इटलीचा [[इतिहास]], विशेषतः लिखित इतिहास, अनेक सहस्रके जुना आहे. रोमन व रोमन-पूर्व काळापासून इटली हे युरोपमधील[[युरोप]]मधील सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेला देश समजला जात असे.
 
=== प्रागैतिहासिक कालखंड ===
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
इटलीच्या उत्तरेस[[उत्तर]]ेस [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]] व [[स्लोव्हेनिया]] हे देश आहेत. पूर्वेस[[पूर्व]]ेस [[एड्रियाटिक समुद्र]], पश्चिमेस[[पश्चिम]]ेस [[तिर्‍हेनियन समुद्र]] व दक्षिणेस[[दक्षिण]]ेस [[भूमध्य समुद्र]] आहेतआहे.
 
=== राजकीय विभाग ===
"https://mr.wikipedia.org/wiki/इटली" पासून हुडकले