"ब्रह्मानंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
छो
* अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा येथे १८-१९ डिसेंबर २००९ दरम्यान झालेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या १८ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद ब्रह्मानंद देशपांडे यांनी भूषविले होते.
* त्यांच्या ‘देवगिरीचे यादव’ या पुस्तकाला राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
* त्यांच्या ‘रत्नमाला‘रत्‍नमाला स्तोत्र’ या ग्रंथाला महानुभाव विश्वभारती पुरस्कार मिळाला आहे.
* दिवाकर रावते भूमिपुत्र पुरस्कार
* संत साहित्य संशोधन पुरस्कार
५७,२९९

संपादने