"भारताच्या अधिकृत भाषांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
हा लेख इंग्रजी विकिपीडिया वरील [http://en.wikipedia.org/wiki/Official_languages_of_India लेखाचे] भाषांतर आहे.
 
भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० [[बोलीभाषा]] आहेत. [[भारतीय राज्यघटना|भारतीय राज्यघटनेनुसार]] [[इंग्रजी भाषा]] आणि [[हिंदी भाषा]] या केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. राज्य सरकारे केंद्र सरकारशी व्यवहार करताना आपल्या स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात. उदाहरणार्थ, केंद्र सरकार काही माहिती इंग्रजी आणि हिंदी भाषेत महाराष्ट्र सरकारकडे पाठवते. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारशी संवाद साधताना मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर करते. <BR>
भारताच्या २१ भाषा या अधिकृत भाषा आहेत. केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय सेवांच्या परीक्षांसाठी, कोणताही उमेदवार या २१ पैकी एक किंवा हिंदी/इंग्रजी भाषेची निवड परीक्षेचे माध्यम म्हणून करू शकतो. <BR>