"टेओडोर आडोर्नो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख टेओडोर अाडोर्नो वरुन टेओडोर आडोर्नो ला हलविला
ओळ १:
टेओडोर अाडोर्नो (जन्म १९०३, मृत्यू १९६९) हे एक जर्मन समाजशात्रज्ञ, तत्वज्ञ, व संगीतशास्त्री होते. १९४० ते १९६० या काळात आधुनिक समाजशास्त्राची पायाभरणी करणारे काम त्यांनी केले. युरोपच्या वामपंथी विचारवंतांवर आडोर्नो यांचा मोठा प्रभाव आहे असे म्हटले जाते. आडोर्नो यांची गणती [[फ्रांकफुर्टी विचारधारा|फ्रांकफुर्टी विचारधारेत]] होते.
 
[[वर्ग:इ.स. १९०३ मधील जन्म]]