"युर्गेन हाबरमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
युर्गेन हाबरमास (जन्म १९२९) हे एक जर्मन समाजशात्रज्ञ व तत्वज्ञ आहेत. त्यांनी आधुनिक माणसाच्या सार्वजनिक जीवनाचा मुख्यत्वे अभ्यास केला आहे. अनेक सर्वेक्षणांमध्ये त्यांची जगातल्या सर्वश्रेष्ठ विचारवंतामध्ये गणना केली गेलेली आहे. हाबरमास यांची [[फ्रांकफुर्टी विचारधारा|फ्रांकफुर्टी विचारधारेत]] गणना केली जाते.
 
[[वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म]]