"फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:फ्रान्सचा इतिहास टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
'''फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी''' ([[फ्रेंच]]:''कंपनी फ्रांसेस पूर ल कॉमर्स देस इंडेस ओरियेंतालेस'') ही [[इ.स. १६६४]]मध्ये स्थापन झालेली फ्रेंच कंपनी होती. [[लुई चौदावा, फ्रांस|लुई चौदाव्याकडून]] परवानगी मिळाल्यावर या कंपनीची स्थापना याआधीच्या [[कंपनी दे मादागास्कर]], [[कंपनी दोरियेंट]] आणि [[कंपनी दे चाइन]] या तीन कंपन्यांचे एकत्रीकरण करून झाली. हीचा मुख्य उद्देश [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] व [[डच ईस्ट इंडिया कंपनीशी]] स्पर्धा करून भारतातील तसेच भारताशी होणाऱ्या व्यापाराचा भाग मिळवण्याचा होता. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीस दोन कंपन्यांइतके यश मिळाले नाही व [[इ.स. १७९४]]मध्ये ही कंपनी बरखास्त करण्याकरण्यात आली.
 
[[वर्ग:फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी]]