"एस.एम.पी.एस." च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 23 langlinks, now provided by Wikidata on d:Q587008)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
 
{{अनुवाद|en}}
{{जाणकार}}
'''एस.एम.पी.एस.''' (Switch Mode Power Supply) :- संगणकाला गरज असते ती Direct Current (DC) वीजपुरवठ्याची. संगणकाचे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला वीजेची आवशकता असते. एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये रुपांतरित करतो. कॅबिनेट हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस. बसवून मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत . AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत .
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लॅपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो.
२९,७८८

संपादने