"मिर्झा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q12269708
No edit summary
ओळ १:
'''मिर्झा''' ([[पर्शियन भाषा|पर्शियन]]:میرزا, [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''मेर्झा'', [[उझबेक भाषा|उझबेक]]:''मिर्झो'', [[रशियन भाषा|रशियन]]:мурза) ही मध्यपूर्वेसह इतर देशांमध्ये वापरली जाणारी पदवी आहे. मूळ [[पर्शियन भाषा|पर्शियन भाषेतून]] आलेला हा शब्द सहसा वतनदार, जमीनदार किंवा राजकुमार या अर्थाने वापरला जातो.<ref>या शब्दाचे मूळ अमीरझादा (अमीराची व्युत्पत्ती) या शब्दात आहे.''pg 601 Monthly magazine and British register, [http://books.google.com.au/books?id=dyMAAAAAYAAJ&pg=PA601&dq#v=onepage&q&f=false Volume 34 Publisher Printed for R. Phillips], 1812 Original from Harvard University''
</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिर्झा" पासून हुडकले