"खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''खोत''' हा [[ब्रिटीश]] काळात गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील शेतसारा[[शेत]]सारा गोळा करून तो सरकारला[[सरकार]]ला देत असे. ही पद्धत बहुतांशी [[कोकण]]ात आढळून येत होती. एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. [[भारत]]ाला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
 
ही पद्धत बहुतांशी कोकणात आढळून येत होती. एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत.
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
"https://mr.wikipedia.org/wiki/खोत" पासून हुडकले