"भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
 
=== भूकंपमापनाचे 'रिश्टर' नावाचे परिमाण ===
वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या परिणामांचे वर्णन खाली दिले आहे. या तक्त्याचा विशेष काळजीपूर्वक अभ्यास करावयास हवा. एखाद्या गावी जाणवणारी भूकंपाची तीव्रता व तदनुषंगाने होणारे दुष्परिणाम फक्त भूकंपाच्या महत्तेवरच अवलंबून नसून त्या गावाचे केंद्रबिंदूपासूनचे अंतर, भूकंपाच्या नाभीची भूकंपकेंद्रापासूनची जमिनीखालील खोली व गावाची आणि त्याच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती यांवरही अवलंबून असतात.(काही प्रदेश भूकंपाच्या संकेतांची(सिग्नल्स प्रतिदिन) तीव्रता वाढवतात.)<ref>[http://earthquake.usgs.gov/learning/faq.php?categoryID=2 USGS:FAQ- Measuring Earthquakes युनायटेड स्टेट्‌स जिऑलॉजिकल डॉक्युमेंट्‌सवर आधारित]{{मृत दुवा}}</ref>
 
{| class="wikitable"
"https://mr.wikipedia.org/wiki/भूकंप" पासून हुडकले