"मनोहरलाल खट्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
| धर्म = [[हिंदू]]
}}
'''मनोहरलाल खट्टर''' ([[जन्म]]: ५ [[मे]] १९५४, [[निदाना]], [[रोहतक]]) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ाचे नेते व [[हरियाणा]] राज्याचे नवनिर्वाचित [[मुख्यमंत्री]] आहेत. ऑक्टोबर २०१४ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाच्या विधिमंडळ बैठकीमध्ये खट्टर ह्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. ते २६ ऑक्टोबर २०१४ रोजी पदाची शपथ घेऊन हरियाणामधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनतील.
 
==कार्य==
ओळ ३२:
 
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
 
{{हरियाणा मुख्यमंत्री}}
{{DEFAULTSORT:खट्टर, मनोहर लाल}}
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]