"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 49 langlinks, now provided by Wikidata on d:Q34290
No edit summary
 
ओळ १:
[[चित्र:WuIdioma in Chinawu.png|thumb|right|250px|चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा]]
'''वू चिनी''' ([[नवी चिनी चित्रलिपी]]: 吴语; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 吳語; [[फीनयीन]]: Wú yǔ) हा [[चिनी भाषा|चिनी भाषेचा]] एक प्रमुख प्रकार आहे. [[चीन]]मधील [[च-च्यांग]] प्रांत, [[शांघाय]] शहर व दक्षिण [[च्यांग्सू]] प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.
{{जगातील पहिल्या २० भाषा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वू_चिनी" पासून हुडकले