"होनाजी बाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
}}
 
'''होनाजी बाळा''' ([[इ.स. १७५४]] - [[इ.स. १८४४]]) [[होनाजी सयाजी शिलारखाने]] व [[बाळा करंजकरकारंजकर]] या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. तेदोघेही [[पुणे|पुण्याचे]] येथील रहिवासी होते. होणाजींचेहोनाजींचे घराणेच [[शाहीर|शाहिरांचे]]ाचे व पिढीजात [[कवी|कवित्व]]त्व करणारे होते. त्यांचे आजोबा [[सातप्पा शिलारखाने]] हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेलानावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी '''होनाजी बाळा''' या जोडनावानी कवनप्रकार प्रसिद्धकवने केलागायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. रागदारीवर त्यांनीहोनाजींनी अनेक [[लावणी|लावण्या]] लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.
 
होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' या लावणीला आजहीही [[भूपाळी]]चे महत्त्वमराठी प्राप्तसंस्कृतीत झालेअजरामर आहेझाली.
 
{{विस्तार}}