"होनाजी बाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
{{विस्तार}}
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
ओळ ५४:
}}
 
'''होनाजी बाळा''' ([[इ.स. १७५४]] - [[इ.स. १८४४]]) [[होनाजी सयाजी शिलारखाने]] व [[बाळा करंजकर]] या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. ते [[पुणे]] येथील रहिवासी होते. होणाजीचेहोणाजींचे घराणेच शाहिराचे[[शाहीर]]ाचे व पिढीजात [[कवी]]त्व करणारे होते. त्यांचे आजोबा [[सातप्पा शिलारखाने]] हाहे पेशव्यांचापेशव्यांचे आश्रित व नावाजलेला तमासगीर होताहोते. होनाजी आणि त्याचा मित्र [[बाळा बहिरु]]यांनी अशा'''होनाजी बाळा''' जोडनावांनीया हाजोडनावानी कवनप्रकार प्रसिद्ध झालाकेला. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. रागदारीवर त्यांनी अनेक [[लावणी|लावण्या]] लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.
 
''घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला'' या लावणीला आजही भूपाळीचे[[भूपाळी]]चे महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:मराठी लावणीकार|बाळ, होनाजी]]