"द गार्डियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: द गार्डियन हे इंग्लंडमधले इंग्रजी भाषेत प्रसिध्द होणारे एक वर्त...
 
छोNo edit summary
ओळ १:
द गार्डियन हे इंग्लंडमधले इंग्रजी भाषेत प्रसिध्द होणारे एक वर्तमानपत्र आहे. ते लंडनहून सोमवार ते शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस प्रसिध्द होते. द गार्डियनची स्थापना १८२१ मध्ये झाली. या वर्तमानपत्राचे सध्याचे संपादक [[अॅलन रसब्रिजर]] आहेत. द गार्डियन समाजवादी विचाराचे आहे. २०११ मध्ये या वर्तमानपत्राने काही ब्रिटिश वर्तमानपत्रांनी केलेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणला. तसेच २०१३ मध्ये अमेरिकन व ब्रिटिश गुप्तहेर संस्थांनी फोन ग्राहकांच्या माहितीची केलेली अवैध साठवणही उघडकीस आणली. गेल्या काही वर्षांपासून द गार्डियन कागदी स्वरूपाबरोबरच इंटरनेटवरही प्रकाशीत होते. इंटरनेटवरचे प्रकाशन ब्रिटनखेरीज अमेरिका ऑस्ट्रेलियामध्येही केले जाते.